TESTIMONIALS
Chaitanya Athawale
Great people to trek with....good companionship and down to earth natureJayant Nimbalkar
Whole of our jungle your to Nagzira was very excellent. We enjoyed the travelling thoroughly and stay was excellent. Further excellent sighting of 3 leopards, 27 wild dogs, 2 sloth bears, gawas ( Indian Gores), variety of birds, deer's, sambars, peacocks really amazed us. It's an exciting and excellent experience. Thanks to Owlet Outdoors.Pritesh More
आपल्याला जर खरंच ट्रेकिंगची आवड आहेतर मग काय.. कुठल्याही ग्रुप सोबत ट्रेकला गेलं कि चालतं असा माझा (गैर) समज होतापण माझा हा समज Owlet Outdoors सोबत ट्रेकिंगला सुरवात केल्यापासून खोडीत निघालागेल्या वर्षी मी आणि सचिन असंच कोणत्यातरी अनोळखी ग्रुप सोबत पदरगडला गेलो होतो.. शप्पथ सांगतो 'बिलकुल मजा नाही आली' !, असली मजा तो अपनोके साथ ही आता है ह्या वाक्याची प्रचिती ओवलेट सोबत गेल्यावर येतेनवीन कोणी पहिल्यांदा ट्रेकला आल्यावर सुरवातीची ५ मिनिटं तो अनोळखी असतोपण त्यांनतर Owlet चे प्रत्येक टीम मेंबर सगळ्यांशी इतक्या आपुलकीने आणि अगदी जुनी मैत्री असल्यासारखं बोलतातप्रत्येकाला पटकन आपल्यात मिसळून घेण्याची त्यांनी बहुतेक वेगळी ट्रेनिंग घेतली असावीगडावर एखाद्या अवघड ठिकाणी चढता उतरताना प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेत असतोसेफ्टीचे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळले जातातमाझं वाचन थोडं कमी आहे पण कोणी इतिहासाबद्दलगडकिल्ल्यांबद्दल बोलत असेल तर त्या लोकांना ऐकायला मला आवडतंइथे तर समीर दादा स्वतः चालतं बोलतं एक पुस्तकच आहेट्रेकवर लोकांना इतक्या तळमळतेने माहिती सांगताना मी तरी अजून कुठला ट्रेक लीडर पहिला नाही..
मला नाही वाटत आता मी दुसऱ्या कुठल्यातरी ग्रुप सोबत लवकर ट्रेक करेनमाझ्याकडून Owlet Outdoors ला पाच पैकी पाऊणे पाच स्टार Keep it up team Owlet !! all the best for next eventsMangesh Jadhav
This team is the best adventure travel planners. They share spirit of friendship and care throughout the tour and make us feel homely all the time and the best is prices are economical as well.